Dhamaal Suttichi | Bicycle Museum in Pune

2021-04-28 10

भन्नाट सायकलींच्या संग्रहालयातील सफर
पुणे - त्या संग्रहालयात फारच मजेशीर सायकली आहेत. घडी (फोल्ड) करून, पाठीवरच्या सॅकमध्ये ठेवून सैनिक पॅराशूटमधून उडी मारताना सोबत आणत असत अशी भन्नाट सायकल इथं आहे. दुसऱ्या महायुद्धात ती वापरली गेली आहे. कर्वेनगरमधल्या सहवास सोसायटीतील हर्ष या बंगल्यात विक्रम पेंडसे यांचं खासगी स्वरूपाचं तीनमजली सायकल संग्रहालय आहे.

#BicycleMuseum #Bicycle #Pune #Summer #Sakalmedia

----------
Please Like ✔ | Share ✔ | Subscribe ✔
Never miss an update do hit the
----------
Find us here also
ताज्या बातम्यांसाठी : www.esakal.com
'सकाळ' फेसबुक : https://www.facebook.com/SakalNews/
'सकाळ' ट्विटर : https://twitter.com/SakalMediaNews
'सकाळ' इन्स्टाग्राम : https://www.instagram.com/sakalmedia
Email ID: webeditor@esakal.com

Free Traffic Exchange